
Kolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
कोल्हापूच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 20 फुटांवर पोहोचली आहे. (Kolhapur Heavy rainfall river water level Increase)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 20 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत एका रात्रीत सात फुटांची वाढ झाली आहे. त्यामुळे कसबा बावड्यातील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. (Kolhapur Heavy rainfall in dam area river water level Increase)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जनगणनेत ओबीसींचा कॉलम का नाही? विजय वडेट्टीवार संतापले
W,W,W...! स्टीव्ह स्मिथने बांगलादेशविरुद्ध घेतली अनोखी हॅटट्रीक
वेस्टर्न ड्रेसमध्ये किआराच्या घायाळ करणाऱ्या अदा, फोटो व्हायरल
कोर्टाचा कॉमेडियन समय रैनाला मोठा दिलासा, सर्व FIR रद्द
एका दिवसात शूट झालेलं हे गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की आजही लोक गुणगुणतात
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
हतनूर धरणाला स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी विद्युत रोषणाई
दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात ट्रॅफिकची समस्या
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली