
साहेब तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत; मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर कागल बंदची हाक
आज कागल बंदची हाक देण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडसत्र सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत.
Kolhapur Kagal Bandh : आज कागल बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडसत्र सुरू आहे.हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरु आहे. या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. मुश्रीफ यांच्या घराजवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली आहे.
Published on: Jan 11, 2023 10:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आज गणेशचतुर्थी कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? मुंबई-पुण्यात पाऊस..
5 हजार कोटींची संपत्ती, पण रस्त्यावर भिकारी बनून फिरला आमदार, असं का?
ते पोटात विष मिसळतात, राणेंनी मुंढेंना कुठे धाड टाकण्याचा सल्ला दिला?
या गाण्यांशिवाय गणशोत्सव अपूर्णच, गणेश चर्तुर्थीचा उत्सवाला वाढवतात
कोच अमोल मुझुमदारांचे मोहसिन नक्वींवरील विधान चर्चेत
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..