
Pune Sparking | वीजेच्या तारांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग, Chakanमधील घटना
पुणे जिल्ह्यातील चाकण (Chakan) येथे वीज वाहक तारांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग (Sparking) झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. पुणे-नाशिक महामार्गाच्या जवळ आणि मोठी लोकवस्ती असलेल्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे या भागात एकच खळबळ उडाली.
पुणे जिल्ह्यातील चाकण (Chakan) येथे वीज वाहक तारांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग (Sparking) झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. पुणे-नाशिक महामार्गाच्या जवळ आणि मोठी लोकवस्ती असलेल्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे या भागात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा घटनास्थळी महावितरण(Mahavitaran)चे कर्मचारी दाखल होऊन त्यांनी वीजपुरवठा खंडित केला. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोहोचली अलिबागच्या गोंधळपाडा गावात
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मालिकेत फेल म्हणूुन राजीव शुक्लांनी रोहितची मैदानात घेतली शाळा
बिबट्याला बघायचंय गोरेगावला या! 'त्या' पोस्टरची सर्वत्र चर्चा
इथे कोणताही माईचा लाल उत्तर भारतीयांवर भारी पडेल तर मी..चॅलेंजची भाषा
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा