Rajesh Tope | राज्यात अजूनही लॉकडाऊन कायम - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Rajesh Tope | राज्यात अजूनही लॉकडाऊन कायम – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 03, 2021 | 8:24 PM

राज्यात अजूनही लॉकडाऊन कायम आहे. केवळ जिथे परिस्थिती निंयत्रणात आहे, अशा काही भागांमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us