Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news | 10 june 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 10 June 2021
महाफास्ट न्यूज 100, राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा (Mahafast 100 news)
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आधी मूक आंदोलन मग लाँग मार्च; खासदार संभाजीराजे छत्रपतींची घोषणा
- वाघ ठरवतो मैत्री कोणाशी करायची; संजय राऊतांचा भारतीय जनता पक्षाला टोला
- संजय राऊत बरोबर म्हणाले, आम्ही जंगालातल्या वाघाशी मैत्री करतो पिंजऱ्यातला नाही; चंद्रकात पाटलांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
- आरक्षणाचे प्रश्न सोडवाले लागतील, मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मागणीबाबत शरद पवारांचं प्रतिपादन
- कोरोना काळात आरेग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या कामाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून कौतुक
Published on: Jun 10, 2021 6:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोण आहेत IFS सिद्धार्थ बाबू? मोदी, पुतिन अन् जिनपिंग यांच्यासोबत.....
सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलगा लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
खवळलेल्या समुद्रात 243 प्रवाशांचे जहाज अचानक गायब,अनेक प्रवासी बेपत्ता
श्रेयसने टॉस जिंकून बॉलिंग घेतली; वैभव सूर्यवंशी आणि 'या' दोघांशिवाय..
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..