VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 31 December 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 31 December 2021

| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 2:01 PM

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कौल आला आहे. ही निवडणूक भाजपने जिंकली असून महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय झाला आहे तर एकूण 8 जांगावर महाविकास आघाडी सरस ठरली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कौल आला आहे. ही निवडणूक भाजपने जिंकली असून महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय झाला आहे तर एकूण 8 जांगावर महाविकास आघाडी सरस ठरली आहे. यामध्ये सर्वात चर्चेचा विजय ठरला तो विठ्ठल देसाई यांचा. देवेश एडके या मुलाने चिठ्ठी काढून देसाई यांना कौल दिला आहे. विशेष म्हणजे देवेशने चिठ्ठी काढून कौल दिल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांना पराभव पत्करावा लागला आहे.