Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 10 AM | 20 June 2021

VIDOE : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 20 June 2021
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. नारायण राणे म्हणाले की, महिला कार्यकर्त्यांवर लपून हल्ले केले जात आहेत. संजय राऊत यांना सेनाभवनाचा इतिहास माहिती नाही.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. नारायण राणे म्हणाले की, महिला कार्यकर्त्यांवर लपून हल्ले केले जात आहेत. संजय राऊत यांना सेनाभवनाचा इतिहास माहिती नाही. राऊत यांनी पूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली होती. माझ्यासारख्या शिवसैनिकांनी पैसे देऊन सेनाभवन बांधलं आहे. शिवसेना वाढीसाठी राऊत यांचं काय योगदान? असा प्रश्नही नारायण राणे यांनी केला. हिंदुत्वावर बोलण्याचा शिवसेनेला अधिकार नाही. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली देऊन शिवसेना सत्तेत आली आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जळगाव जिल्हा बँकेसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला? मोठी अपडेट
खिशात पैसा टिकत नाही? मग फॉलो करा फेंग शुईच्या या सोप्या टिप्स
शरद कपूरसाठी देवदूत ठरणार सिने-वर्कर्स असोसिएशन
शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर? मुहूर्त कधी?
पाकिस्तानी मंत्री भारतात पाऊल ठेवणार! तीन वर्षांनंतर असं काय घडलं?
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...