Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 12 PM | 15 August 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 15 August 2022
दादा भुसे यांना कमी महत्त्वाचं खातं दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा आता राज्यात रंगू लागलीयं. विशेष म्हणजे आता याविषयावर स्वत: दादा भुसेंनी आपली प्रतिक्रिया दिलायं. माझी तब्येत बरी नसते. प्रवास करणे जमत नाही.
दादा भुसे यांना कमी महत्त्वाचं खातं दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा आता राज्यात रंगू लागलीयं. विशेष म्हणजे आता याविषयावर स्वत: दादा भुसेंनी आपली प्रतिक्रिया दिलायं. माझी तब्येत बरी नसते. प्रवास करणे जमत नाही. प्रवासामुळे मला शारिरीक त्रास होता. मी गेल्या वर्षभरापासून खातं बदलून देण्याची मागणी केली होती. मागच्या सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आताच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दुसरी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. कोणतीही जबाबदारी आपल्याला विश्वासाने दिली जाते त्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मी खाते वाटपासंदर्भात नाराज वगैरे अजिबात नाहीयं
Published on: Aug 15, 2022 1:08 PM
Related Video
मुंबईतील डॉक्टरांची कमाल... भूल न देताच केलं नागाचं CT स्कॅन
स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांकडून PM मोदींचे अभिनंदन...
त्या व्यक्तीमुळे संचिता उगलेने संपवले जीवन? अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा
अभिनेता रणवीर सिंह याने खरेदी केली महागडी स्पोर्ट्स कार, किंमत किती?
ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात? खासदार नेमकं काय म्हणाला?
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!