VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 16 June 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 16 June 2022

| Updated on: Jun 16, 2022 | 1:02 PM

राज्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम आहे. विधान परिषद निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे. तसेच भाजपाने अपक्ष आमदारांसोबत संपर्क करण्यासही सुरूवात केलीये. यामुळे ही निवडणूकही रंगतदार ठरणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अपक्ष आमदारांना संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांनी जबाबदारी देण्यात आलीये.

राज्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम आहे. विधान परिषद निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे. तसेच भाजपाने अपक्ष आमदारांसोबत संपर्क करण्यासही सुरूवात केलीये. यामुळे ही निवडणूकही रंगतदार ठरणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अपक्ष आमदारांना संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांनी जबाबदारी देण्यात आलीये. आपल्याला विभागानुसार भाजप नेत्यांवर अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीत चमत्कार होणार, असल्याचा विश्वास भाजप नेते डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे. अपक्षांच्या संपर्कात भाजपचे विभागीय नेते आहेत. भाजप कामाला लागली आहे. याचा परिणाम 20 जूनच्या निकालाच्या दिवशी दिसणार आहे.