Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 7 AM | 15 September 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 15 September 2022
वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने आज राज्यभर युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात असलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने नाराजी व्यक्त केली जातंय. कारण हा प्रकल्प राज्यात राहिला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नक्कीच झाला असता.
वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने आज राज्यभर युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात असलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने नाराजी व्यक्त केली जातंय. कारण हा प्रकल्प राज्यात राहिला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नक्कीच झाला असता. मात्र, वेदांता राज्यात लवकरच गुंतवणूक करणार असल्याची माहिती प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकनाथ शिंदे लंडनमध्ये असताना ठाण्यात पक्षाला बसला मोठा धक्का
तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
ऑगस्टमध्ये टॉप- 5 स्कूटर विक्रीचे आकडे पाहिलेत का ? यादी पाहा...
'हनुमान अंश'मधल्या शोभिनवचा संघर्ष; अशी अचानक मिळाली मोठी संधी
एशियन गेम्सआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडू बाहेर, कोणाला लॉटरी?
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...