MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 6:59 PM

करुणा शर्मा यांच्या मुंबईतील घरी बीडमधील पोलीस दाखल झाले आहेत. त्यांच्या घरात सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) करुणा शर्मा यांच्या मुंबईतील घरी बीडमधील पोलीस दाखल झाले आहेत. त्यांच्या घरात सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे.

2) रामदास तडस यांच्या मुलाचा विवाह संपन्न झाला आहे. आरोप करणाऱ्या मुलीसोबत तडस यांच्या मुलाने विवाह केला आहे.

3) मी पूर्णपणे खूश असून माझी कोणतीही तक्रार नाही. अशी प्रतिक्रिया पूजा तडस यांनी दिली आहे.

4) चिपी विमानतळावरुन भाजप-शिवसेना यांच्यात श्रेयावादाची लढाई सुरु झालीय.

5) विनायक राऊत यांनी मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. राणे यांना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा आधिकार नाही, अशी टीका राऊत यांनी केलीय.