SuperFast 50 News | महाफास्ट न्यूज  50

SuperFast 50 News | महाफास्ट न्यूज 50

| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 6:43 PM

जान शेखचं दाऊदसोबत वीस वर्षांपासून जुनं कनेक्शन असल्याची माहिती एटीएसने दिली आहे. तसेच शेखकडे स्फोटकं सापडले नसल्याचंही एटीएसने सांगितलं आहे.

SuperFast 50 News |

1) जान शेखचं दाऊदसोबत वीस वर्षांपासून जुनं कनेक्शन असल्याची माहिती एटीएसने दिली आहे. तसेच शेखकडे स्फोटकं सापडले नसल्याचंही एटीएसने सांगितलं आहे.

2) एकही दहशतवादी मुंबईत आला नाही. त्यांचा कोणी साथेदारही महाराष्ट्रात आला नाही, अशी माहिती एटीएसने दिली.

3) दाऊद आणि आयएसआय कनेक्शन उघड झालं आहे. दहशतावादी महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेशमध्ये रेकी करणार होते.

4) स्फोटासाठी दहशतवाद्यांकडून आरडीएक्स, आईडी यांची जुळवाजुळव करण्यात आली होती.