
आताच्या घडीच्या सर्व महत्वाच्या बातम्या पाहा एका क्लिकवर, महाफास्ट 100 च्या माध्यमातून…
आज सोमवार, दिनांक 6 फेब्रुवारी. महत्वाच्या 100 घडामोडी पाहुयात, महाफास्ट 100 च्या माध्यमातून...
आज सोमवार, दिनांक 6 फेब्रुवारी. महत्वाच्या 100 घडामोडी पाहुयात, महाफास्ट 100 च्या माध्यमातून… कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर हेमंत रासणे आज उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. तर पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीसाठी अश्विनी जगताप उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासह प्रत्येक शहरातील महत्वाच्या घडामोडी पाहा…
Published on: Feb 06, 2023 7:45 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एसीरुम या वस्तू ठेवण्याची कधीही चूक करु नका, कारण नक्की घ्या जाणून
अवघ्या 10 रुपयांत आईस्क्रीम; रिलायन्सच्या खेळीने कंपन्यांची उडाली झोप
2026चा ब्लॉकबस्टर चित्रपट, थिएटरबाहेर चप्पल काढून लोक बघत आहेत चित्रपट
होय निवडणूक आयोगाला तो अधिकार! शिंदे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद काय?
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
येवला तालुक्यातील धामणगाव शिवारात बिबट्याचे दर्शन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; धाराशिवमध्ये सकल मराठा बांधव आक्रमक
मध्यरात्री मोठा थरार, थेट घरात शिरला बिबट्या
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी