
आम्ही तिन्ही पक्ष एकत्रच, चंद्रकांतदादा यांचं ‘ते’ वक्तव्य चुकीचंच; एकनाथ खडसे यांचं प्रत्युत्तर
Eknath Khadse on Chandrakant Patil : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत? पाहा...
मुक्ताईनगर, जळगाव : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेगट हे तिन्ही पक्ष राज्यात एकत्र राहतील आणि 2024 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत येईल, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे. तीन पक्ष एकत्र राहणं अवघड आहे, असं चंद्रकांतदादांचं म्हणणं आहे. तर त्यांना मला सांगायचंय की, याआधी देशात 32 पक्ष हे एकत्र होते. देशभरातील 32 पक्ष एकत्र करून अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते. मग तीन पक्ष एकत्र न राहण्याचे कारण काय?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला आहे.
Published on: Apr 11, 2023 12:44 PM
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…
देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ
Related Video
सर्वात छोट्या कॉक्रोचने मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
दिल्ली लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singhने गाण्याचा टीझर पुढे ढकलला
कराळे मास्टर डोक्यावर बिस्कीट पाणी घेऊन थेट जंतरमंतर वर, Viral
उद्धव ठाकरे यांनी दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र..
Vastu Shastra : घरात वडाचं झाड उगवणे शुभ की अशुभ?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...