
जळगावमध्ये अवकाळी पाऊस, शेतीचं नुकसान; उभी पिकं जमीनदोस्त
Jalgoan Unseasonal Rain : जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पाहा व्हीडिओ...
मुक्ताईनगर, जळगाव : जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मका, हरभरा, गहू, केळी ,मिरचीचं प्रचंड नुकसान झालंय. पिकं जमीन दोस्त झाली आहेत. गाव खेड्याला जोडणाऱ्या रस्त्यावर झाडं पडल्याने वाहतूक थांबली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालं आहे. मुक्ताईनगरमधील कु-हा काकोडा परिसरातील सुळे ,रिगाव ,कोराळा भोटा तालुक्यातील अनेक भागात फटका बसला आहे. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच्याच नुकसानीची अद्याप मदत मिळालेली नसताना आता हे दुसरं संकट शेतकऱ्यावर कोसळलं आहे.
Published on: Apr 10, 2023 10:28 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मला बिस्लेरीच्या पाण्यानं आंघोळ करावी लागली...जान्हवी किल्लेकर म्हणाली
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
दोन कट्टर विरोधक आले एकत्र, डाव्यांकडून ममता दीदींना फोन का?
लालबागच्या राजाचं विसर्जन करताना भाविकांचे डोळे पाणावले
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रीम तलावात घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत तुकाराम मुंडे यांचा देखावा.....
धाराशिव - उमरग्यात गणेश विसर्जनावेळी वादळी पाऊस, झाड उन्मळून 1 जखमी
दौंडमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप
सिल्लोडमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात