Marathi News Videos Maharashtra Landslide Update | Fear of 50 deaths due to landslides in different parts of Maharashtra

Maharashtra Landslide Update | महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून 50 जण दगावल्याची भीती
महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली.
महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली.
50 लाख रुपयांच्या कर्जावर तुम्ही 18 लाख रुपयांची बचत शक्य!
कमाईची संधी, तज्ज्ञांचे म्हणणे 3 मजबूत स्टॉक्स, जाणून घ्या
बर्फाने झाकलेले डोंगर आणि गोठलेल्या नद्या, हिमाचलातील ही 5 स्थळे पाहाच
भारत मालिका विजयासाठी सज्ज, न्यूझीलंडसाठी करो या मरो स्थिती
Gold Rate : चांदीचा भाव 90 हजारांनी वाढला, सोन्याचा भाव तर तब्बल...
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही