AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Tiago EV वर मिळतेय लाख रुपयांचे डिस्काऊंट, काय आहेत डिटेल्स वाचा…

जर तुम्ही कमी बजेटमध्ये इलेक्ट्रीक कार खरेदीची योजना करत असाल तर Tata Tiago EV वर मिळणारी ऑफर तुमच्या कामी येऊ शकते. सप्टेंबर 2026 मध्ये Tiago EV च्या निवडकी व्हेरिएंट्स वर 1.45 लाख रुपयांपर्यंत फायदे दिले जाणार आहेत. मात्र, ऑफरची रक्कम व्हेरिएंट, शहर आणि डीलरच्या हिशेबाने वेगवेगळी असू शकते.

| Updated on: Sep 06, 2026 | 8:58 PM
Share
Tata Tiago EV च्या काही व्हेरिएंट्सवर ग्राहकांना १.४५ लाख रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळू शकते. हा संपूर्ण फायदा कॅश रकमेत मिळेल असे नाही. यात वेगवेगळ्या ऑफर, ग्राहकांची पात्रतेच्या हिशेबाने ही ऑफर वेगवेगळी असू शकते. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी डिलर कडून ऑफरची नीट माहिती घ्या..

1 / 7
Tiago EV भारतातील स्वस्त इलेक्ट्रीक कारपैकी आहे. सप्टेंबर 2026 याच्या बेस smart 19 medium range व्हेरिएंटची किंमत सुमारे 10.09 लाख रुपयांपर्यंत जाते. ऑफरचा लाभ मिळाल्यानंतर काही व्हेरिएंटवर ग्राहकांसाठी जास्त आकर्षक असू शकतात.

2 / 7
Tiago EV  मध्ये वेगवेगळ्या क्षमतेच्या बॅटरीचे पर्याय मिळतात. याच 19.2kWh आणि 24kWh बॅटरी पॅक वाले व्हेरिएंट उपलब्ध आहे. छोट्या बॅटरीचे मॉडेल मुख्यत: शहरातील लोकांना घर ते कार्यालयासाठी उपयुक्त आहे. जर जास्त क्षमतेचे Long Range मॉडेल त्या ग्राहकांसाठी चांगले आहे जे लांबचा प्रवास करु शकतात.

3 / 7
 सप्टेंबरच्या ऑफरमध्ये स्मार्ट 19 मीडियम रेंज, प्युअर प्लस 19 मीडियम रेंज, प्युअर प्लस 24 लाँग रेंज आणि क्रिएटिव्ह प्लस 24 लाँग रेंज यांसारख्या व्हेरिएंट्सचा समावेश असल्याचे वृत्त आहे. व्हेरिएंटनुसार फायदे वेगवेगळे असू शकतात.

4 / 7
1.45 लाखांचा फायदा ही कमालीची ऑफर आहे. मात्र, प्रत्येक ग्राहकाला एकसारखीच सूट मिळेलच असे नाही. एक्सचेंज, स्क्रॅपेज, लॉयल्टी किंवा इतर फायदे ग्राहकाच्या स्थितीवर आणि कार डीलरच्या योजनेवर ठरतील.

5 / 7
 Tiago EV  ईव्ही कार बुक करण्यापूर्वी, तुमच्या शहरातील डीलरकडून कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस आणि इतर फायद्यांविषयी लेखी माहिती घेणे उत्तम राहील. सप्टेंबर 2026 मध्ये टियागो ईव्हीवर मिळणारी1.45 लाखांपर्यंतची सूट इलेक्ट्रिक कार खरेदीदारांसाठी पर्वणी ठरू शकते.

6 / 7
या ऑफरमुळे तुमची कार खरेदी करताना पैसे वाचू शकतात. विशेषतः जे शहरात दररोज कार चालवतात त्यांच्यासाठी ही ऑफर भारी आहे.मात्र, अंतिम डील कार व्हेरिएंट, शहर आणि ग्राहकाच्या पात्रतेनुसार ठरवली जाईल.

7 / 7
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली