
राज ठाकरेंकडून मनसैनिकांना नवा आदेश
14 तारखेला होणारा वाढदिवस यंदा कोरोनामुळे साजरा करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या घरी कोणीही येऊ नये अशी सूचना दिली आहे. मला कोरोना झाल्यामुळे मला भेटू नये असेही त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांच्या राजकारणानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता मनसैनिकांना नवा आदेश काढला आहे. राज ठाकरे सध्या कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्या धर्तीवर त्यांनी मनसैनिकांसाठी एक ऑडिओ क्लिप आली आहे. त्यामध्ये त्यांचा 14 तारखेला होणारा वाढदिवस यंदा कोरोनामुळे साजरा करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या घरी कोणीही येऊ नये अशी सूचना दिली आहे. मला कोरोना झाल्यामुळे मला भेटू नये असेही त्यांनी सांगितले आहे.
Published on: Jun 12, 2022 8:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
6, 6, 6, 6, 6, 6...जुना युवराज सिंग पुन्हा दिसला! षटकारांचा पाऊस पाडला
भारतानं गोल्ड जिंकलं, पण जगात चर्चा या पठ्ठ्याची, असं नेमकं काय केलं?
ऑरीचं शरीर काळंनिळं पडलं, संपूर्ण अंगावर जखमा, केले फोटो शेअर
इंजिनीअरिंगचा अद्भुत नमुना म्हणजे शिवाजी महाराजांचे हे किल्ले
आजचा दिवस कसा असेल, नोकरी, व्यवसायात प्रगती होणार का? वाचा राशीभविष्य
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे