जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा

| Updated on: Aug 26, 2026 | 11:49 PM

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झालाय. ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा पाच सदस्य नियुक्त होणार आहेत. तर पंचायत समितीत एकूण सदस्य संख्येच्या 20% किंवा एक सदस्य नियुक्तीला परवानगी आहे. वकील, शिक्षक, प्राध्यापक, समाजसेवक यांना यात संधी मिळणार […]

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झालाय. ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा पाच सदस्य नियुक्त होणार आहेत. तर पंचायत समितीत एकूण सदस्य संख्येच्या 20% किंवा एक सदस्य नियुक्तीला परवानगी आहे. वकील, शिक्षक, प्राध्यापक, समाजसेवक यांना यात संधी मिळणार आहे.

Published on: Aug 26, 2026 11:49 PM
Follow Us