
अमोल मिटकरींचा विधान परिषद निवडणुकीवरून गौप्यस्फोट
भाजपच्या चारही मुंड्या चित करण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. उलट भाजपचीची दोन मतं महाविकास आघाडीला मिळणार आहेत, त्यामुळे उद्या चार वाजेपर्यंत वाट बघा, असा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला आहे.
तीन पक्षांच्या तीन्ही पक्षश्रेष्ठींनी काल वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सर्व आपल्या आमदारांची बैठक घेतली. राज्यसभेमध्ये जी चूक झाली ती चूक आता विधान परिषदेसाठी होऊ नये अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. ज्या ज्या वेळी पक्षप्रमुखांनी मिटींग घेतली असेल तेव्हा त्या त्या पक्षाच्या आमदारांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली असेल. मात्र आज शिवसेनेचा वर्धापन दिनसुद्धा आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपच्या चारही मुंड्या चित करण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. उलट भाजपचीची दोन मतं महाविकास आघाडीला मिळणार आहेत, त्यामुळे उद्या चार वाजेपर्यंत वाट बघा, असा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला आहे.
Published on: Jun 19, 2022 2:03 PM
Related Video
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
ना चित्रपट, ना सीरिज, jiohotstar वर या शोचा दबदबा, धुरंधरला टाकले मागे
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
केतनला लोहगडावरून ढकलण्यापूर्वी, सिया-चेतनने.. ऐकून डोकंच चक्रावेल..
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार?
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..