AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malshej Ghat Video: माळशेज घाटात पर्यटकांची गर्दी, साप्ताहिक सुटीचा बच्चे कंपनी लुटत आहे आनंद

Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 24, 2022 | 11:22 AM
Share

संततधार पावसामुळे माळशेज घाटात (Malshej Ghat) हिरवळ दाटली आहे. संपूर्ण घाटात धुक्याची चादर पसरली आहे. निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीसह आबालवृद्धांनी गर्दी केली आहे. साप्ताहिक सुटी असल्याने आज अनेकांची पावलं माळशेज घाटाकडे वळली. मुंबई आणि पुण्यावरून अनेक जण माळशेज घाटात येत आहे. घाटातील धबधब्यात अनेकांनी आनंद लुटला. पर्यटकांची गर्दी तासागणिक वाढत आहे, यानिमित्यांने […]

संततधार पावसामुळे माळशेज घाटात (Malshej Ghat) हिरवळ दाटली आहे. संपूर्ण घाटात धुक्याची चादर पसरली आहे. निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीसह आबालवृद्धांनी गर्दी केली आहे. साप्ताहिक सुटी असल्याने आज अनेकांची पावलं माळशेज घाटाकडे वळली. मुंबई आणि पुण्यावरून अनेक जण माळशेज घाटात येत आहे. घाटातील धबधब्यात अनेकांनी आनंद लुटला. पर्यटकांची गर्दी तासागणिक वाढत आहे, यानिमित्यांने स्थानिक लोकांनी चहा कॉफी आणि नाश्त्याचे स्टॉल लावले आहे. पर्यटकांमुळे स्थानिक लोकांनाही रोजगार मिळत आहे. खाजगी वाहनाच्या लांबच लांब रंगा माळशेज घाटात पाहायला मिळत आहे. पावसामुळे रस्ते आणि परिसर निसरडा झाल्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Published on: Jul 24, 2022 11:22 AM

Follow Us
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!

IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा.

IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं.

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं