मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप: “शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही”

मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप: “शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही”

| Updated on: Aug 16, 2026 | 8:01 PM

महत्त्वाची बातमी. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही असं म्हटलंय जरांगे पाटलांनी. मराठ्यांनी शिंदेंना आणि अजित पवारांना तळहातावर उचललं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. मला कोणतही राजकारण करायचं नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. शिंदेंना यांनी कधीच वैभव मिळू दिलं नाही कधीच मोठं होऊ दिलेलं नाही कधीच. मराठ्यांच्या पोरांनी अजित दादांना आणि शिंदेंना तळहातावर उचललेत. काही […]

महत्त्वाची बातमी. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही असं म्हटलंय जरांगे पाटलांनी. मराठ्यांनी शिंदेंना आणि अजित पवारांना तळहातावर उचललं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. मला कोणतही राजकारण करायचं नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. शिंदेंना यांनी कधीच वैभव मिळू दिलं नाही कधीच मोठं होऊ दिलेलं नाही कधीच. मराठ्यांच्या पोरांनी अजित दादांना आणि शिंदेंना तळहातावर उचललेत. काही घेणं-देणं नाही आम्हाला राजकारणाशी. काही घेणं नाही. त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा नाहीतर सुरू उठवा. काही घेणं नाही. काहीच देणं-घेणं नाही.

Published on: Aug 16, 2026 7:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us