Marathi News Videos Mansukh Mandaviya said Maharashta not gave information about corona patients deaths due to lack of Oxygen

महाराष्ट्रानं ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांची माहिती दिली नाही: मनसूख मांडवीय
महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोना संदर्भात लोकसभेत निवेदन केलं. मनसुख मांडवीय यांनी आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळं किती जण दगावले असल्याची माहिती मागवली होती, असं सांगितलं. मात्र, केवळ 19 राज्यांनी माहिती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भाजप मंत्र्यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
शिंदेसेनेच्या आमदाराचा तटकरे कुटुंबाला थेट इशारा, काय म्हणाले?
यूपीत मोठा उलटफेर? घाम फोडणारा सर्व्हे, या पक्षाचं सरकार येणार
राजीव गांधींचा जवळचा मित्र, आज PM मोंदींसाठी राहुल गांधींच्या विरोधात
माझी बदनामी करण्यासाठी... मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...