
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकींचा सपाटा; मुंबईत आज सेना आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध पक्षांनी बैठकीचा सपाटाला लावला आहे. आज दहा वाजता शिंदे गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यानंतर मुंबईत शिवसेनेच्या आमदारांची देखील बैठक होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध पक्षांनी बैठकीचा सपाटाला लावला आहे. आज दहा वाजता शिंदे गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यानंतर साडेअकरा वाजता मुंबईत शिवसेनेच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. तर तीकडे या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी देखील सतर्क झाले असून, आज राष्ट्रवादीच्या आमदारांची देखील बैठक होणार आहे.
Published on: Jun 23, 2022 9:54 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...