
Mhada Lottery | म्हाडाच्या 9 हजार घरांची दसऱ्याच्या मुहुर्तावर सोडत
म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती
दोन वर्षांपासून मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत रखडली असली तरी आता शहराजवळ परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर घेण्याची संधी मुंबई-ठाणेकरांना मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. 2018 मध्ये 9018 घरांसाठी सोडत निघाली होती.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'हा मूर्ख कोण आहे?', खेसारी लाल यादववर का भडकली मलायका अरोरा, Video...
आंदोलकांना झुरळ म्हणून हिणवणाऱ्या RAF अधिकारी सोनिया यांचा पगार किती?
आंदोलनात येण्यासाठी सेलिब्रिटींना पैशांची ऑफर; अभिनेत्रीचा खुलासा
मोठी बातमी! सरकार आणि CJP च्या शिष्टमंडळाची बैठक संपली; एक तास बैठक, नेमकं काय ठरलं?
फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा, महाराष्ट्रात कुठे होणार सुनावणी?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट