
धनुष्यबाणाच्या प्रलंबित निर्णयावर काय म्हणाले बच्चू कडू, बघा व्हिडीओ
VIDEO | धनुष्यबाणाच्या प्रलंबित निर्णयावर आणि सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
अमरावती : भावनेवर नाही तर कागदावर निर्णय होतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व परिपूर्ण कागदपत्रे असून सर्व तयारी झाली असल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. मी जर कोर्टात जाऊन लढलो तर ते माझ्याबाजूने निर्णय होणार नाही, शेवटी कोर्ट कागदपत्रे पाहून जो काही निर्णय देईल, त्यावर सर्व अवलंबून आहे. कायद्यात बसणारे कागदपत्रे असतील तर निर्णय होईल, असे आमदार बच्चू कडू धनुष्यबाणाच्या प्रलंबित निर्णयावर आणि सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर बोलताना म्हणाले.
Published on: Feb 13, 2023 10:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक, ममता बॅनर्जींनी कोणाला मैदानात उतरवलं?
मोहसिन नक्वी मैदानात येताच फॅन्सनं डिवचलं, तोंड लपवून पळण्याची आली वेळ
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीच्या भावाने महिलेला हॉटेलमध्ये बोलावत थेट..
आज गणेशचतुर्थी कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? मुंबई-पुण्यात पाऊस..
5 हजार कोटींची संपत्ती, पण रस्त्यावर भिकारी बनून फिरला आमदार, असं का?
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..