
‘राऊत यांची भविष्यवाणी म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने’; कुणी केलीय बोचरी टीका
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. तसेच एनडीएचा २०२४ साली पंतप्रधान नसेल असेही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर शिंदे गटाच्या आमदारानं टोला लगावला आहे.
मुंबई : 17 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यावेळी देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना, ते २०२४ मध्ये लाल किल्ल्यावरून ध्वजारोहन करणार नाहीत. पुढचा पंतप्रधान एनडीएचा नसेल असे म्हटलं होतं. त्यावरून आता शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी टोला लगावला आहे. राऊत हा पागल माणूस असून त्याची एक देखील भविष्यवाणी खरी ठरलेली नाही. हा हे सरकार जाईल, या तारखेला जाईल असे बाता करत असतो. त्याचे स्वप्न म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असल्याची खोचक टीका गायकवाड यांनी राऊत यांच्यावर केली आहे.
Published on: Aug 17, 2023 9:23 AM
Related Video
‘काका, मला मारू नका..’; रमेश म्हात्रेंच्या मारहाणीनंतर डॉक्टर दहशतीत
20 लाख मुंबईकरांसाठी आनंदवार्ता , धोकादायक सेस इमारतींचा पुनर्विकास
65 तास होऊनही बचावकार्य सुरूच, कुटुंबियांचा आक्रोश, कचऱ्याच्या..
मुंबईत हादरली! नराधमाकडून एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या
मोशी कचरा डेपो दुर्घटना ; 65 तासानंतरही बचावकार्य सुरू
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..