
बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारा खरा वारसदार हे राज ठाकरेच; MNS नेत्यांची दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया
आम्ही सगळे साहेबांकडे मागणी करणार तुम्ही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेतला पाहिजे. यासाठी आम्ही सगळेजण सन्माननीय राज साहेबांना भेटणार आणि ही मागणी करणार, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.
मुंबई : मला असं वाटतं की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे खरा वारसदार कोण असेल तर राज साहेब ठाकरे आहेत. हे फक्त संदीप देशपांडेच नाही तर आमचे अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे. शिवतीर्थावर बाळासाहेबांची जागा कोण घेऊ शकतो ते सन्माननीय राज साहेब ठाकरे घेऊ शकतात. आम्ही सगळे साहेबांकडे मागणी करणार तुम्ही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेतला पाहिजे. यासाठी आम्ही सगळेजण सन्माननीय राज साहेबांना भेटणार आणि ही मागणी करणार, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.
Published on: Aug 31, 2022 8:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कॅटरिना कैफला मोटी म्हणून हिणवणाऱ्यांवर राखी भडकली, पार लायकी काढली
पाकिस्तानची वाट लागणार, हुती बंडखोर हल्ला करणार?
पुण्यात सकाळी पावसाच्या हलक्या सरी, परंतु पावसाची तूट कायम
कतरिनाचं वाढलेलं वजन, हिणवणाऱ्यांवर संतपल्या माजी खासदार
15 वेळा नापास झाल्यानंतर 16व्या प्रयत्नात पास, UPSC पास होण्यासाठी...
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त