
Bala Nandgaokar Dahihandi | निर्बध झुगारून नांदगावकरांनी फोडली दहीहंडी
सर्व निर्बंध झुगारून मनसेने काळाचौकी मैदातनात दहीहंडी फोडली. त्यानंतर बाळा नांदगावकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने गेल्यावर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला. मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच ठाण्यातील अविनाश जाधव यांनी दहीहंडी उत्सव होणारच असे ठणकाऊन सांगितले होते. सर्व निर्बंध झुगारून मनसेने काळाचौकी मैदातनात दहीहंडी फोडली. त्यानंतर बाळा नांदगावकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...