
राज ठाकरे लागले पुण्यात पक्ष बांधणीला; आज पुणे दौरा, मोठ्या बदलांची शक्यता
पुणे लोकसभा पोटनिवडणूक ही लागण्याची शक्यता आहे. त्यावरून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत.
पुणे : राज्यात येत्या वर्षात लोकसभेसह महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. तर पुणे लोकसभा पोटनिवडणूक ही लागण्याची शक्यता आहे. त्यावरून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. तर त्यांच्याकडून आगामी महापालिका आणि लोकसभेच्या निवडणुकीवरून पक्ष कार्यकारणीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आता पुण्याच्या पक्ष बांधणील्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर ते आज पुण्यात मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून कार्यकर्त्यांना कोणत्या सुचना करतात याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. ही बैठक पुण्यातील मनसेच्या पक्ष कार्यालयात होणार आहे. तर या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका, पुणे लोकसभा पोटनिवडणूक या निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 21, 2023 11:44 AM
डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा
नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा
Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?
चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या
Related Video
Vastu Shastra : घरात पितृदोष आहे? मग दररोज करा हा सोपा उपाय
आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता
नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, राष्ट्रपतींना पत्र; कुणी केली मागणी?
Vastu Shastra : रस्त्यात पडलेल्या या वस्तू चुकूनही घरी घेऊन जाऊ नका
पतीसोबतच्या वादादरम्यान सपना चौधरीची नवीन Video समोर, कॅप्शन चर्चेत
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा