
शिंदे गटाचा मनसेवर डोळा? संदीप देशपांडे म्हणतात….
मनसेने एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर शिंदे गटाने (Shinde group) मनसे फोडण्याचे प्रयत्न सुरु केल्याचा आरोप संजय नाईक यांनी काल केला होता.
मुंबईः आगामी महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांवर शिंदे गटाचा मनसेवर डोळा असल्याची चर्चा आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही यासंदर्भात आरोप केले आहेत. ते म्हणाले, संजय नाईकांनी मांडलेली ही वस्तुस्थिती आहे. अनेक ठिकाणी अमिषं दाखवून प्रयत्न चालू आहेत. पण महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचा सैनिक राज ठाकरेंसोबत आहे, तो कुठेही जाणार नाही, असं वक्तव्य संदीप देशपांचे यांनी केलंय. मनसे नेते संजय नाईक यांनी काल शिंदे गटावर आरोप केलेत. मनसेने एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर शिंदे गटाने (Shinde group) मनसे फोडण्याचे प्रयत्न सुरु केल्याचं त्यांनी म्हटलंय.
Published on: Sep 29, 2022 2:00 PM
Related Video
IRCTC : रेल्वे प्रवासात सावधान, या १४ वेबसाईटवरुन जेवण मागवू नका
शेतकऱ्यांना दिलासा! सरकारकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ, नवीन दर काय?
ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संर्पकात? उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
वनडे सीरिजमधून आऊट! टी 20i मालिकेत संधी नाही, हार्दिकचं करियर धोक्यात!
बाइक, लॅपटॉप आहे की नाही..! असे प्रश्न जनगणनेत विचारण्याचं कारण काय?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर