
CM Eknath Shinde यांच्या निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेत. उरण आणि पनवेलमधील मनसे, खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात सामील झाली.
पनवेल : पनवेलमध्ये राजकीय भूकंप आला असून, मनसेला खिंडार पडले आहे. पनवेल, उरणमधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेत. उरण आणि पनवेलमधील मनसे, खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात सामील झाली. रायगड जिल्ह्यातील अंतर्गत वादामुळे अनेकांनी मनसेला राम राम केला. एकनाथ शिंदे गटात पक्ष प्रवेशाचा ओघ सुरूच आहे.
Published on: Aug 02, 2022 9:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तर खाकी पँट काढून हाफ चड्डी घाला अन् भाजपच्या कार्यालयासमोर उभं राहा
दिल्लीत पेपरफुटीच्या विरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर; काय आहे कारण?
बाल्कनीमध्ये 6 जणांसाठी बाथटब, सोफो..तमन्नाच्या घरातील खास आकर्षण
अभिजीत दिपके बरसला कंगना राणावत हिच्यावर, 15 ते 28 वयोगटातील..
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट...
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट...
हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांचा आरोप
कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण..
अकोला : CET-MPSC पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे टाकीवर चढून आंदोलन...
खंडाळा घाटातील मंकी हिल परिसरील निसर्ग सौंदर्यात वाढ
भुसावळात आरपीएफ जळगाव पोलीस दलातर्फे संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं
मुंबई महापालिकेच्या इनोव्हा खरेदीवरून संदीप देशपांडे यांची टीका
जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई- नागपूर महामार्गावर खड्डेच खड्डे