
MPSC Student Protest : राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
MPSC Student Protest In Pune : पुण्यात आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी राज्य सेवा आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि आयोगाचा संघर्ष हा सातत्याने सुरूच आहे. आज पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकल 12 मार्चला लागलेला आहे. या जाहीर झालेल्या निकालात काही तांत्रिक चुका होत्या. हा निकाल जाहीर होण्याच्या आधीच आयोगाला काही विद्यार्थ्यांनी मेल केला होता. या चुका आयोगाने दुरुस्त न केल्यामुळे त्याच तांत्रिक चुकांसह सारखाच कट ऑफ ईडब्ल्यूएस ओपनचा लागला. या तांत्रिक चुकांबद्दल राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहेत.
Published on: Apr 06, 2025 10:22 PM
Related Video
गौरव खन्नाचा लग्नाच्या 10 वर्षांनंतर घटस्फोट; पत्नीचा मोठा खुलासा
केतन अग्रवाल याच्या वडिलांचे लोकांना मोठे आवाहन, थेट त्यादिवशी..
केतन अग्रवाल सोबत सिया गोयलचे असे खासगी फोटो, विश्वासच बसणार नाही
दुसऱ्या देशांवर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवरच मोठा हल्ला
जगात खळबळ! अमेरिकेचा 24 तासांत इराणवर दुसऱ्यांदा भीषण हल्ला
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
नाशिक: चौपदरीकरणात पाइपलाइन फुटली,लासलगावचे दोन दिवसांपासून पाणी बंद
हिंगोलीत पावसाचे धुमशान, बळीराजा सुखावला
मालाडमध्ये स्वस्त ऑफरचा लाभ घेण्यासाठी दुकानाबाहेर तरुणांची प्रचंड गर्दी
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदान
विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा