
अंबानी कुटुंबानं घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; पैशाचा हार बाप्पाच्या गळ्यात घातला
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबानं लालाबगच्या राजाचे दर्शन घेतले आहे. मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांनी पैशाचा हार लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला
मुंबई : नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. अनेक राजकीय नेते तसेच सेलिब्रीटींनी लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबानं लालाबगच्या राजाचे दर्शन घेतले आहे. मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांनी पैशाचा हार लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला. यानंतर आरती होईपर्यंत अंबानी कुटुंब येथे थांबले होते.
Published on: Sep 08, 2022 10:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
1 लाख रुपयांचा सोन्याचा दागिना 1 कोटी रुपयांचा कधी होणार, वाचा सविस्तर
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉलला अलविदा; 7 नंबर जर्सीही सोडणार
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर, परिवहन मंत्र्यांची घोषणा
राडाच केला की राव, दिवाळी पार्टीत तरुणीचा जबरदस्त डान्स, Video व्हायरल
मरेच्या मुख्य, हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?