Marathi News Videos Mumbai Unlock Hoteliers in Mumbai likely to get relief, phone conversation between Sharad Pawar and Uddhav Thackeray

Mumbai | मुंबईत हॉटेलसाठी लवकरच शिथिलता ?
मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, हॉटेल व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी शिष्टमंडळाला नव्या आदेशाबाबत आश्वासन दिल्याची माहिती मिळतेय.
मुंबईतील रुग्णसंख्या घटली असली तर मुंबईत अद्याप लेव्हल 3 चेच नियम लागू आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल ठराविक वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातही फक्त पार्सल सुविधा सुरु ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, हॉटेल व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी शिष्टमंडळाला नव्या आदेशाबाबत आश्वासन दिल्याची माहिती मिळतेय.
Published on: Jun 20, 2021 10:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंढेंच्या खात्यावर राऊतांच्या मागणीला भुजबळांचं उत्तर; म्हणाले...
पुणे लैंगिक अत्याचार आंदोलनात सुषमा अंधारे उतरल्या, केली मोठी मागणी...
लोकांकडून मान-सन्मान पाहिजे? मग या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
कराळे मास्तर पदवीधर निवडणूक लढणार, वेळ पडली तर बंडखोरीही करणार
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?