VIDEO : Lalbaugcha Raja Ganpati Visarjan | लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी

| Updated on: Sep 10, 2022 | 10:39 AM

मुंबईतील मानाचा असलेला गणपती लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीयं. लालबागच्या राजाच्या मिरवणूकीमध्ये देखील लोकांची लक्षणीय गर्दी बघायला मिळाली होती.

Follow us on

मुंबईतील मानाचा असलेला गणपती लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीयं. लालबागच्या राजाच्या मिरवणूकीमध्ये देखील लोकांची लक्षणीय गर्दी बघायला मिळाली होती. आता आपल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केलीयं. इतकेच नाही तर जिकडे बघावे तिकडे लोक दिसत आहेत. लालबागच्या राज्याचे विर्सजन समुद्रामध्ये केले जाणार आहे.