मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा

मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा

| Updated on: Aug 16, 2026 | 7:50 PM

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. महामार्गाचं काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. रिमझिम पाऊस पडतोय. त्याच्यामध्ये एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठमोठे ट्रक, ट्रॉलीज ज्या आहेत त्या रस्त्याच्या एका बाजूला आपण या ठिकाणी […]

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. महामार्गाचं काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. रिमझिम पाऊस पडतोय. त्याच्यामध्ये एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठमोठे ट्रक, ट्रॉलीज ज्या आहेत त्या रस्त्याच्या एका बाजूला आपण या ठिकाणी पाहतोय आणि वाहतूक कोंडी झालेली आहे.

Published on: Aug 16, 2026 7:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us