Marathi News Videos Mumbai News Ambadas Danve on CM Ekanth Shinde Ayodhya Daura Shivsena Uday Samant

हा तर गद्दारांच्या टोळीचा अयोध्या दौरा!; कुणाचा निशाणा?
अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. हा गद्दारांच्या टोळीचा अयोध्या दौरा आहे. त्यामुळे याला फारस महत्व नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. रामदास कदम काय उद्धवस्त करू म्हणतात ते स्वतःच उद्धवस्त झालेले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान बाजूला ठेवून, प्रजेला वाऱ्यावर सोडून सत्ताधाऱ्यांचा अयोध्या दौरा सुरु आहे. राज्यातले महत्वाचे आणि संवेदनशील विषय बाजूला ठेवून हे दौरे करतायेत. उदय सामंत यांनी आपल्या खात्याचं काम करावं. त्यांच्या खात्यात काय सुरु आहे ते पाहावं. बाकी गोष्टींवर बोलू नये, असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत.
Published on: Apr 09, 2023 2:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्यांच्या अंगावर कपडा नव्हता..संकर्षणनं सांगितला आजोबांचा भावुक प्रसंग
प्रवीण दरेकरांनी पराभवाचं खापर शिंदे गटावर फोडलं; म्हणाले, वरून आदेश..
ब्रा न घालता शर्टचे बटण उघडे ठेवून ॲक्शन सीन कर...अभिनेत्रीकडे मागणी
लिफ्टमध्ये आरसे का असतात? त्यामागे दडलंय एक महत्त्वाचं कारण
वारं कसं फिरलं? महायुती 3.2 वरून 2.3 वर कशी आली? 3 चुका भोवल्या
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
पेज नदीत उतरून क्रांतिकारी कट्ट्याचे अनोखे आंदोलन; ‘जल, जंगल, जीवन वाचवा’चा नारा!
बीडच्या पळसखेडाजवळ धनेगाव पाईपलाईन फुटली
महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
मराठवाडा पदवीधर निवडणूक: प्रतापसिंह पाटील आघाडीवर, बीडमध्ये जल्लोष
परभणी हवामान बदल: IMD अंदाजानंतर अचानक गारवा, उकड्यापासून नागरिकांना दिलासा