Marathi News Videos Mumbai rains live updates maharashtra imd weather forecast news in marathi today 2 december 2021 orange alert

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टी, मुंबईतही अवकाळी पाऊस
हाराष्ट्राच्या (Maharashtra ) विविध जिल्ह्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावलेली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra ) विविध जिल्ह्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावलेली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई मध्ये पहाटे वेळी हळूहळू पाऊस (Mumbai Rains ) अनेक ठिकाणी सुरु होता. हवामान खात्याने मुंबई मध्ये यलो एलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळ मुळे पाऊस पडत आहे.
Published on: Dec 02, 2021 10:34 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
उंदीर-बेडूक नाही तर या सापाने चक्क गिळले असं काही
गोरेगावात शौचालयात दोन तरुणाचे मृतदेह सापडले, विषारी वायूने मृत्यू?
गुरु-चंद्राच्या युतीने बनणार गजकेसरी राजयोग! ‘या’ 4 राशींना करिअरमध्ये
मुंढेंच्या खात्यावर राऊतांच्या मागणीला भुजबळांचं उत्तर; म्हणाले...
पुणे लैंगिक अत्याचार आंदोलनात सुषमा अंधारे उतरल्या, केली मोठी मागणी...
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?