
विश्व हिंदू परिषदेचे सदस्य राज ठाकरेंच्या भेटीला, पाहा व्हीडिओ…
विश्व हिंदू परिषदच्या सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज यांची भेट घेतली आहे.राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी हे भेट झाली.
मुंबई : विश्व हिंदू परिषदच्या (Vishwa Hindu Parushad) सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज यांची भेट घेतली आहे.राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी हे भेट झाली. मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये तसा उल्लेख दिसतो आहे. त्यामुळे आजची ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
Published on: Sep 30, 2022 12:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
ऑगस्टमध्ये टॉप- 5 चे स्कूटर विक्रीचे आकडे पाहिलेत का ? यादी पाहा...
'हनुमान अंश'मधल्या शोभिनवचा संघर्ष; अशी अचानक मिळाली मोठी संधी
एशियन गेम्सआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडू बाहेर, कोणाला लॉटरी?
MPSC चा सर्वात मोठा निर्णय, ही महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलली!
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...