
VIDEO : Mumbai Fire | मुंबईच्या बहुमजली अविघ्न टॉवरला भीषण आग, कारण अस्पष्ट
मुंबई येथील करी रोड परिसरातील इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई येथील करी रोड परिसरातील इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सुदैवाने कुठल्याही जीवितहानीचं अद्याप वृत्त नाही. करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली.
Related Video
सलमानसोबत ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? अभिनेत्रीचा खुलासा
दोन दुर्घटना घडल्या, तिघांचा मृत्यू, पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं...
युक्रेन भारी पडतोय, व्लादिमीर पुतिन यांची पहिल्यांदाच मोठी कबुली
थायलंडमध्ये नोकरीच्या आमिषानं गेले, 'गोल्डन ट्रँगल'च्या जाळ्यात अडकले
बीडच्या विलास घुले खून प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट पीडितेचे गंभीर..
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,