
Nagpur | धावत्या गाडीमध्ये तरुणांकडून स्टंटबाजी, गाडीच्या नंबरवरुन आरोपी अटकेत
धावत्या कारमध्ये स्टंट बाजी करणाऱ्यांना नागपूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय. या प्रकरणी स्टंटबाजी करणाऱ्या तीन तरुणांवर वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या स्टंटबाजीचे व्हिडीओ या आरोपींवर सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
धावत्या कारमध्ये स्टंट बाजी करणाऱ्यांना नागपूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय. या प्रकरणी स्टंटबाजी करणाऱ्या तीन तरुणांवर वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या स्टंटबाजीचे व्हिडीओ या आरोपींवर सोशल मीडियावर व्हायरल केले होते. कारच्या नंबरवरुन या तरुणांची ओळख पटली. याप्रकरणी रामलाल राठोड, नागेश जोगेकर, अमोल काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिहानमधील डब्लू बिल्डिंग परिसरात हे स्टंटबाजी करत होते.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अभिजीत दिपकेचा सरकारला थेट इशारा, Video Viral
इतिहासापासून सिनेमापर्यंत गाजवले नाव, 15 ऑगस्टला जन्मलेले हे दिग्गज
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
निकाल असाच लागेल ही धमकी आहे का? तुम्ही त्यात पडू नका : संजय राऊत
Video: अखेर जेठालाल आणि बबिताचं झालं लग्न? दयाबेन वाढतेय लग्नात जेवण
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण