Marathi News Videos Nahik Rain Bhavli Dam is 100 percent full Increase in the level of The Darna River

Nahik Rain: भावली धरण शंभर टक्के भरलं! दारणा नदीच्या पातळीत वाढ
मुसळधार पावसामुळे धरण चांगलेच भरले आहेत. नाशिक जिल्ह्यातले (Nashik City) भावली धरण (Bhavali Dam) मुसळधार पावसामुळं शंभर टक्के भरलंय.
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. इतका पाऊस की खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटनस्थळांवर देखील बंदी घालण्यात आलीये. हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुसळधार पावसामुळे धरण चांगलेच भरले आहेत. नाशिक जिल्ह्यातले (Nashik City) भावली धरण (Bhavali Dam) मुसळधार पावसामुळं शंभर टक्के भरलंय. यामुळे दारणा नदीच्या पातळीत झालेली दिसून येते. या धरणाचं पाणी, पाण्याचा विसर्ग, सांडव्यातून वाहणारं पाणी अतिशय सुंदर दिसतंय. हे नयनरम्य दृश्य तुम्ही या व्हिडिओत बघू शकता.
Published on: Jul 16, 2022 1:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गंभीर अन् वैभव सूर्यवंशीमध्ये बराच वेळ चर्चा; प्लेइंग 11 मध्ये संधी...
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
जरांगे यांच्या अडचणी वाढल्या, सदावर्ते मैदानात, केली मोठी घोषणा
फक्त 24 तासात तयार झालेलं गणपतीचं हे गाणं, ठरलं प्रचंड लोकप्रिय
इंद्रायणी नदीत जिकडे-तिकडे मृत माशांचा खच, नेमका कोणाचा शाप लागला?
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...