
राज ठाकरेंच्या नातवाचा आज नामकरण सोहळा, ‘शिवतीर्थ’ फुलांनी सजले
आज राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आहे. त्यानिमित्त राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या परिवारामध्ये काही दिवसांपूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. हा नवा पाहुणा म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचा मुलगा होय. आज या चिमुकल्याचा नामकरण सोहळा आहे. नामकरण सोहळ्यानिमित्त राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले शिवतीर्थावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिवतीर्थ पाहुण्यांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे.
Published on: May 06, 2022 9:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
CSKच्या ज्या खेळाडूने विक्रमी फिफ्टी ठोकली, आता त्यालाच बाहेर करणार?
सुनेत्रा पवारांनी वस्तीवर पिठलं भाकरीचा आस्वाद घेत साजरी केली भाऊबिज
रोज किती प्रोटीन खावे? वय आणि वजनानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज असत
फैजानने टाकलं जाळं, प्रेमविवाह करणाऱ्या 'वर्षा'ला नवरा पवन नकोसा झाला
हुआंगनंतर Nvidia चे नेतृत्व कोणाकडे ?, भारतीय वंशाचे Jay Puri चर्चेत..
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी