
Special Report | नाना पटोलेंच्या वक्तव्यानं ‘महाविकास आघाडी’ला सुरुंग?
वारंवार स्वबळाचा नारा देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे.
वारंवार स्वबळाचा नारा देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे. पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या गृह खात्यावर गंभीर आरोपही केले आहेत. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं पटोले लोणावळ्यात म्हणाले. पण वादानंतर त्यांनी आता युटर्न घेतला आहे. पण पटोलेंच्या वक्तव्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. हे पूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
मोठी बातमी! विमानतळावर गोळीबार; दोघे जखमी, नेमकं काय घडलं?
उपचार अर्धवट सोडून जरांगे अंतरवालीला पोहोचले, आज पुन्हा मोठी घोषणा?
तुंबाडची मंजुळा, भूतम भयम.. ओटीटीवर एकापेक्षा एक जबरदस्त कंटेट
भिंत तोडताच समोर पिवळाधम्म खजिना; किंमत ऐकून तुमचे डोळेही विस्फारतील!
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...