
“ईडी सरकार महाराष्ट्राची अधोगती करतंय”, नाना पटोलेंची टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काय म्हणालेत पाहा...
मुंबई : महाराष्ट्र सरकार गुजरातच्या आशीर्वादाने आलेले आहे. महाराष्ट्राची अधोगती करणारं हे शिंदे सरकार (Eknath Shinde) आहे. ईडी ही भाजपमुळे महाराष्ट्रात आलेली आहे आणि महाराष्ट्राचा नुकसान करत आहे. महाराष्ट्रातील योजना लुटून गुजरातला देण्यात येत आहेत. सरकार ईडीचे सरकार आहे. हे सरकार देशाचा विकास करू शकत नाही हे आता सिद्ध झालं आहे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
Published on: Sep 27, 2022 3:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोनम वांगचुक यांनी मागितला आंदोलनाला पाठिंबा, दिपकेंची भूमिका काय?
पाकच्या नव्या वकार युनुसची बॅटिंगमध्ये कमाल, 9 व्या नंबरवर येऊन 9 SIX
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
मनोज जरांगेंना सरकारच... संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप; काय म्हणाले?
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील