
Video | शरद पवारांचं माझ्यावर प्रेम आहे आणि नेहमी राहील : नाना पटोले
शरद पवारांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते माझ्यावर नाराज नाहीत, असे नाना पटोले म्हणाले.
मुंबई : स्वबळाचा नारा आणि वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्याला उत्तर देताना शरद पवारांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते माझ्यावर नाराज नाहीत, असे नाना पटोले म्हणाले. आमचा पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सरकार आणि पक्ष हे दोन्ही वेगवेगळे आहे. तिन्ही पक्ष सरकार म्हणून चांगले काम करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझेची पहिल्यांदाच भूमिका समोर
केतनचं सियावर प्रचंड प्रेम होतं, लग्नाआधीच... वडिलांच्या खुलाशाने खळबळ
CISF कॅम्पमध्ये धक्कादायक घटना! जवानाकडून गोळीबार; 4 सैनिकांचा मृत्यू
आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही ॲसिडिटीची गोळी
मला वाटायचं माझा मुलगा गे असावा! अभिनेत्रीनं सांगितली अजब इच्छा
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;