Special Report | सत्ता हे काँग्रेसचं एकमेव ध्येय नाही, ‘पदोन्नती’वरून काँग्रेसचा इशारा
नोकऱ्यांमधील पदोन्नतीचं आरक्षण रद्द केल्यानंतर काँग्रेस आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. आरक्षण रद्दच्या निर्णायावर फेरविचार करण्याची मागणी करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे.