
Nandedमधील विद्यार्थ्याचे दारू दुकानाच्या परवान्यासाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदन
राज्यात शाळा, विद्यालये तसेच महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. मात्र याच शिक्षणपद्धतीला नांदेडमधील विद्यार्थी पवन जगडमवार याने विरोध केला आहे.
मुंबई : राज्यात शाळा, विद्यालये तसेच महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. मात्र याच शिक्षणपद्धतीला नांदेडमधील विद्यार्थी पवन जगडमवार याने विरोध केला आहे. त्याने ऑनलाईन शिक्षणातून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी केली आहे. या विद्यार्थ्याने थेट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी अनंत अडचणी आहेत. यामध्ये प्रत्यक्ष ज्ञान मिळत नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी दारूच्या दुकानाचा परवाना द्यावा, असे या विद्यार्थ्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. या अजब मागणीची राज्यात तसेच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
Related Video
फिटमेंट फॅक्टरमधील बदलामुळे तुमच्या पगारात किती वाढ होईल?
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
देशात आता 'ऑपरेशन देवेंद्र' सुरू; उद्धव ठाकरेंनी सांगितलं आतलं राजकारण
ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, पण अजूनही मन तिथेच..
धावत्या लोकलमध्ये प्रवाशाची हत्या, रेल्वे प्रशासाचे 2 मोठे निर्णय
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ