
नंदुरबारमध्ये दादा-बाबा गणपतीची हरीहर भेट मोठ्या उत्साहात संपन्न
नंदुरबारला दादा-बाबा गणपतीची भेट होते. ऐतिहासिक दादा-बाबा गणपतीची हरीहर भेट मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
नंदुरबार : गणेशभक्तांसाठी आज अतिशय भावनिक दिवस आहे. मागचे 10 दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची सेवा केली. त्याच गणपती बाप्पाचं आज विसर्जन केलं जातंय. त्यामुळे गणेशभक्त भावूक झाल्याचंही पाहायला मिळतंय. नंदुरबारमध्येही (Nandurbar) असंच उत्साहाचं वातावरण आहे. नंदुरबारला दादा-बाबा गणपतीची भेट (Dada baba Ganpati) होते. ऐतिहासिक दादा-बाबा गणपतीची हरीहर भेट मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी फुलं आणि गुलालालाची उधळण करण्यात आली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रवाशाचा गोंधळ, एअर होस्टेसने केली अशी ट्रिक, की थेट सीटलाच चिकटला
अर्शदीप सिंग अन् प्रेयसी समरीनचं एकमेकांना रोमँटिक गिफ्ट, काय केलं?
सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी विशेष संवाद, आता तुमच्या भाषेतही ऐका
अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप -INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका
हा बाप झालाय का? विद्यानंद बापटवर किर्तनकार भंडारे खवळले
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,